400+ मैत्री स्टेटस - Dosti Friendship Status in Marathi 2024

हैलो दोस्तों! आज हम आपके साथ मराठी में सबसे अच्छी Dosti Friendship Status in Marathi का संग्रह साझा कर रहे हैं। एक दोस्त वह व्यक्ति है जो आपके मुश्किल समय में हमेशा आपके पीछे खड़ा होता है और सबसे अच्छे दोस्त हमेशा आपकी सफलता में हिस्सा लेते हैं। इसलिए आज हम कुछ सुंदर और अद्भुत Best Friendship Status in Marathi और मराठी में, Friendship Quotes, Suvichar साझा कर रहे हैं। आप इन दोस्ती स्टेटस को अपने दोस्तों के साथ साझा कर सकते हैं।

मैत्री स्टेटस इन मराठी - Dosti Friendship Status in Marathi

[Latest] बेस्ट मैत्री-दोस्ती स्टेटस मराठीमध्ये - Dosti Friendship Status in Marathi 2024

जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते
ती फक्त मैत्री.


जेव्हा एखादी मैत्रीण
तिच्या मनातल दुःख
आपल्यासमोर
मांडते. तेव्हा ती आपल्यावर
साक्षात देवासारखा विश्वास
ठेवते..
प्रयत्न करा तो विश्वास कधीच
तुटणार नाही....


मैत्रीचं नाव काय ठेवू?
स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,
मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,
मग विचार केला की श्वास ठेवू
म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.😊


मैत्री म्हणजे दिलासा
आणि मैत्री म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे श्वास
मैत्री म्हणजे आठवण....


आम्ही एवढे handsome नाही की
आमच्यावर पोरी फिदा होतील
पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर
माझे मित्र फिदा आहे.


प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं....
ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.👌


आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा
power bank म्हणून जे तुम्हाला
वाचवतात ते म्हणजे "मित्र".


दोस्ती जर चांगली असेल किव्हा वाईट असेल पण दोस्ती हि दोस्तीच असते.


दोस्त तू माझ्या हृद्यायावर हात ठेऊन तर बघ , मी तुझ्या हातातावर हृद्य नाही ठेवलं तर त्या पुढे.


हसरा चेहरा एक जादुई आकर्षण आहे , जो कोणाला पण आवडतो आणि मित्र बनवतो.


व्यापारावर आधारित दोस्ती , आणि दोस्ती वर आधरित व्यवसायापेक्षा चांगलीआहे.


जेव्हा दुनीयाने हात सोडलं , आणि माझ्या मित्रांनी हात पकडलं.


मिळणे , सोडणे हे सगळं नशिबाचं खेळ आहे , विकून जातात ह्या जगात सगळे नाते . बस दोस्ती एक असं नातं आहे जे ,Not For Sale आहे.


ऐका माझ्या प्रिय मित्रांनो, दोस्ती सावली देणारी एक झाडासारखी असते.


दोस्तीचे काही वसूल असतात, कधी कोणाचं मनावर घेऊ नका आणि कधी कोणाचं मन दुखवू नका.


आयुष्यात काही दोस्त खूप Close बनले, कोणी मनात तर कोणी डोळ्यात बसले, काही दोस्त हळू-हळू दूर होत गेले , पण जे मनातून नाही गेले ते तुम्ही आहात.


सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
मित्र सोबतीला हवा......


आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
लागेल आणि
जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.


दुनियातल सर्वात अवघड काम
म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.😂


तुम्ही विसरलात तरी
मी नाही विसरणार
आठवणीने आठवण काढीन
कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.👍


जीवनात असे दोस्त जरूर बनवा
जे मनातील दुःख असे ओळखतीन
जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची
handwritting ओळखतात.

 Funny Friendship status in marathi

चांगल्या मैत्रीला ,,,,
वचन व अटी कधीच नसतात,
फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे
असतात
एक निभावणार आणि एक समजून घेणारं.😊


साधा होतो एक कोळश्यासारखा , भेटले अशे मित्र ज्यांच्या दोस्तीने कोळशाचा हिरा कधी बनवला समजलचं नाही.


ह्या दुनियाचा एकच नियम आहे, प्रेम साथ दो अथवा ना दो, पण मित्र जरूर देतो.


आयुष्य आपल्याला खूप चांगले मित्र देऊ शकतं पण , मित्र आपल्या चांगलं आयुष्य देऊ शकतात.


आम्हाला दुनियादारी तर नाही येत, पण एवढं माहित आहे, आम्ही दोस्तीसाठी खरीयारी निभावतो.


काही लोकं दोस्तीला मन्नत मानतात , तर काही लोकं जन्नत , पण आम्ही दोस्तीला देवाने पाठवलेला एक Gift मानतो.


Friends आणि Best Friends मध्ये काय फर्क असतं, Friends बोलतो गाडी हळू चालव : आणि Best Friends बोलतो पळव साल्या पुढे गाडीमध्ये Item आहे.


ना गाडी , ना Bullet नाही ठेवले हथियार , एक छातीमध्ये जीगरा आणि दुसरे तुमच्यासारखे जिगरी यार.


दोस्त ओषधपेक्षा पण जास्त चांगले असतात , कारण चांगली दोस्ती ची कोणतीच Expiry Date नसते.


बघ पगली मला तू  Whatsapp, Facebook, Instagram वर नको शोधत जाऊस , मी तर कायम आपल्या जिगरी दोस्तांकडे असतो.


मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही.....😘


चुका होतील आमच्या मैत्रीत
पण "विश्वासघात" कधीच होणार नाही.🤘


जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे हे नाते
आज आहे तसेच उद्या राहील....👬


शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.


अनोळखी अनोळखी म्हणत असताना
अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
म्हणजे "मैत्री"


त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.😢


जो भांडणात आपल्या सोबत मार खातो, त्या मित्रावर कधीच संशय घेऊ नका.


दोस्तीमध्ये नाही श्रीमंती बघितली जाते नाही गरिबी , दोस्तीमध्ये फक्त मन बघितलं जात.


माझ्याकडे दोस्त नाही पण , सगळे माझ्या काळजाचे तुकडे आहेत.


हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा , जो हजार जण तुमच्या विरुद्ध असताना तुमच्या सोबत असेल....


College च्या पहिल्या दिवशी विचार केला, १०-१२ चांगले मित्र बनविल , पण एकचं हरामी असा भेटला ज्याने १०-१२ जणांची बरोबरी केली.


खरे मित्र कधीच दूर जात नाहीत, जरी ते रोज बोलत नसले तरी.


दोन गोष्टी सोडून मैत्री करा, एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.


ऐक पगली मी वेळेबरोबर सवयी बदलतो, दोस्त नाही.


दोस्ततर असतातचं अनमोल , मिठी मारली कि सर्व दुखं ओढून घेतात. 


खरे दोस्त कधीच पडून नाही देत, नाही कोणाच्या नजरेत नाही कोणाच्या पायात.


एक दिवस बादशाह जरूर बनणार  पण, प्रेमासाठी नाही तर मित्रांसाठी.


मैत्री तुझी माझी
रोज आठवण न यावी असे होतच नाही,
रोज भेट घ्यावी यालाही काहीच
हरकत नाही
मी तुला विसरणार नाही याला "विश्वास"
म्हणतात आणि
तुला याची खात्री आहे यालाच
मैत्री म्हणतात.

 friendship suvichar marathi

भरपुर भांडून पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
इक smile मध्ये सगळं
ठीक होत तिचं खरी "मैत्री".


Dear Besti
लवकर लग्न कर यार
मला तुझ्या लग्नात नाचायचं.....😇


मैत्री कुणाशीही
कधीही होऊ शकते ,
त्यासाठी वेळ,काळ, जात
याला काहीच महत्व नसते
असते ती फक्त निस्वार्थ "मैत्री".


दोस्तीमध्ये तर दोस्त-दोस्ताचा देव असतो, दोस्ती तर तेव्हा जाणवते जेव्हा दोस्त-दोस्त एकमेकांपासून दूर होतात.


जर कधी आम्ही Massage केला नसेल तर, मन छोट करू नकोस, बस मनावर हात ठेवायचा आहे आणि ,बोलायचंय आज आपला  मित्र Mobile ने नाही, तर मनाने आठवत असेल.


सलामत राहूदे तुझी-माझी Superbb Dosti जर, कोणी मधे आलं तर तोडून टाकू त्याची Battishi.


हे हृदय Dosti चे ठोके आहेत , जोपर्यंत Dost सलामत राहील , तो पर्यंत तो धडकत राहील.


नोट गोळा करण्यापेक्षा मी जास्त दोस्त गोळा केले, त्यामुळे मला आज नोट बदलायची गरज नाही, आज माझ्यापेक्षा जास्त कोणी श्रीमंत नाही.


दोस्ती आणि प्रेमात फक्त फरक एवढंच आहे, खूप दिवसानंतर भेटल्यावर प्रेम नजर चोरतो आणि, दोस्त आपल्याला मिठी मारतो.


खरा दोस्त दुनियातला सगळ्यात मोठे सल्लागार असतो.


मी विचार केला मी पण करणार दोस्ती , दोस्तचं मिळाला नाही तसा , तर काय करणार दोस्ती.


आपली frienship कशी आहे माहित आहे का , मेत्री च्या थोडं पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे.


शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं , मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.


लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
फरक एवढाच आहे की लोक जगात
मित्र पाहतात पण आम्ही
मित्रामध्ये जग पाहतो.


जेव्हा कुणी हात
आणि साथ
दोन्ही सोडून
देतं...
तेव्हा बोट पकडून रस्ता
दाखवणारी
व्यक्ती म्हणजे
मैत्री.


कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.


अडचणीच्या काळात
एकट न सोडता आधाराचा
हात खांद्यावर ठेवून डोळे
झाकून निभावणार
विश्वसनीय नातं म्हणजे "मैत्री"

 friendship day quotes in Marathi

गर्दीत मित्र ओळखायला शिका
नाहीतर
संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.


चागंल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.


मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे कारण हाताला लागले तर , डोळ्यात पाणी येते अन् डोळ्यात पाणी असेल तर ते पुसायला हातच पुढे येतात.


सारे नाते जन्माच्या अगोदर बनून जातात, पण एक दोस्ती असं नातं आहे जे जन्मल्यानंतर बनतं.


तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर


आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळू द्या, आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या.


किती चांगली असती ना दोस्ती, वजन असतं पण ओझ नसतं.


खूप वर्षानंतर भेटलो होतो आम्ही एकमेकांना, बस त्याची "गाडी" मोठी होती आणि माझी "दाढी"


नाही सोडणार तुझं साथ, मग ह्या दोस्तीची हजारो परीक्षा घ्या.


जो सगळ्याचा मित्र असतो, तो कुणाचाच मित्र नसतो.


आयुष्य मोठं आहे दोस्त बनवत जा, मन भेटो किंवा ना भेटो हात मात्र कायम मिळवत जा.


दोस्ती मध्ये कधी No Thanks, No Sorry असतं.


तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..
जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..
तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..
कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी…


वय कितीही होवो
शेवटच्या श्वासापर्यंत
खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं
एकच असतं ते म्हणजे "मैत्री"


खरे मित्र कधीच दूर जात
नाही
जरी ते रोज बोलत नसले तरी.....


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती "मैत्री"
आणि फक्त "मैत्री".


मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याच होऊन जाण.🤘


दोस्ती खरी असायला पाहिजे , नाहीतर पक्के तर रोड पण असतात.


कोणाच्या हातात हिरा ,  तर कोणाच्या कानात हिरा , मला हिऱ्याशी मतलब नाही , कारण माझे दोस्तचं हिरे आहेत.


कोण सांगत कि दोस्ती बराबरी मध्ये केली जाते, दोस्ती मध्ये तर सगळेचं बराबर असतात.


काही दोस्त आमचे दोस्त कमी आणि आई-वडिलांचे खबरी जास्त असतात.


प्रेम तर वातावरणासारखी आहे , पण दोस्त कायम अमर आहे.


तुम्ही दोस्त  लोकं पक्के जुआरी आहात , एक मनाचं पत्ता फेकून जिंदगी खरेदी करून घेता.


नाम छोटं आहे पण मन मोठं ठेवतो , पैशाने एवढं अमीर नाही पण , आपल्या मित्राचें दुखं विकत घेण्याची एवढी औकात ठेवतो.

 Best Friendship Quotes in marathi👍

लहानपनी बरं होत ,
दोन बोटं जोडली की
पुन्हा मैत्री व्हायचीच.


देवपण न जाणो कोठून कसे नाते
जुळवतात,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान
देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे जिवलग मित्र बनवतो.


सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, आणि विसरलात तर स्वप्न आहे..!


कितीही भांडण तरी मनात राग
न ठेवता जे लगेच गोड होतात ना
तेच खरे "Best friend" असतात.


देवाने तर मला एकचं शिकवलंय , स्वःताहा पेक्ष्या आपल्या दोस्तांची दुआ मागा.


दोस्ती हि गोष्टीचा हकदार नाही तर , इतिहासाचा वारसदार असतो.


Status ची जरुरत नसते आम्हाला , आमच्या भावांचा Dp बघून लोकांचा Bp High होतो.


माझं Status तर एक Trailer आहे , पूर्ण Film बघायचं असेल तर माझ्यासोबत दोस्ती करावी लागेल.


दोस्तीच्या दोस्ती मध्ये कधी कोणताच Rule नसतो , आणि हे शिकवायला कोणताच Scool नसतो.


करा आमच्यासोबत दोस्ती लढनं अवघड होईल ,नाहीतर लिहीन असा इतिहास कि वाचनं अवघड होईल.


माहीत नाही लोकांना चांगले
friends कुठून सापडतात मला तर
मला तर सगळे नमुने सापडलेत.😊


गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी
Girlfriend चं असावी
काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण
भारी असते.👌


Dear bestiii
तुझी आठवण आली की वाटतं एका
दगडावर miss u लिहावं आणि तो
दगड तुझ्या डोक्यात घालावा
म्हणजे तुला पण
माझी आठवण येईल....😂😂😂


रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.


😂 त्याचा आईला वाटत "मी सभ्य आहे"
माझ्या आईला वाटत "तो सभ्य आहे"
म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.😂


😂आपले सगळे कांड फक्त
आपल्या Best Friend ला माहिती
असतात Plizz कोणालाच नको हा सांगू.😂


आमच्या हाताचं "नशीब" खूप "खास" आहे, म्हणून तर तुमच्या सारखे "मित्र साथ" आहेत.


आमची दोस्ती "गणिताच्या Zero" सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने आमची "किंमत" वाढते.


एकलं  होतं कि आज "खजिना" मिळू शकतं , कि अचानक गल्लीतून जुना "दोस्त" आला.


खरा "मित्र" तर तो असतो , जो तुमचा "साथ कधीच सोडत नसतो" .


मित्रांना सोडून राहशील तर "कुत्रे" सुद्धा "त्रास" देतील , मित्रा सोबत राहशील तर "सिंह" सुद्धा घाबरतील. 


दोस्ती तर "देवाने" दिलेली आहे, त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो.


माझ्या दोस्तीचा फायदा करून घ्या , कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान तुम्ही सहन नाही करू शकणार.


जिथे प्रेम धोका देतो , तिथे दोस्ती सहारा देते.


दोस्ती मध्ये प्रेम आणि चांगुलपणा कधी पण १००% पाहिजे, कारण खरे दोस्त कायम शेवट पर्यंत साथ देतात.


जुने वर्ष आम्ही सहज विसरून जाऊ पण, जुनी दोस्ती कधीच विसरणार नाही.


तू मला कधी दोस्तीची किंमत विचारू नको, तुला कोणी सांगितलं कि झाड सावली विकतो.


मैत्री हसवणारी असावी
मैत्री चीडवणारी असावी
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी
एक वेळेस ती भांडणारी असावी
पण कधीच बदलणारी नसावी.

 Dosti Shayari Marathi

मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते
पण "सवयी" कधीच सुटत नाही.👍


मला नाही माहीत की मी एक
चांगला मित्र आहे की नाही परंतु
मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!


आमची मैत्री पण अशी आहे
तुझं माझे जमेना आणि
तुझ्या विना करमेना.😊


मैत्रीच नातं खूप सुंदर असत
जगाने जरी संशय घेतला
तरी मनात कायम special असत.


कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय
असला पाहिजे कारण हे क्षण परत येत नाही
नंतर राहते ते फक्त
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...


श्वासातला श्वास असते मैत्री
ओठातला घास असते मैत्री
कोणीही जवळ नसतांना
तुझी साथ असते मैत्री.


माझ्या मैत्रिणीला वाटते मी तिला
घाबरतो
पण ते नाटक असतं खर तर मी तिचा
आदर करत असतो.


दोस्त तो दोस्त असतो, त्याची जात किव्हा धर्म नसतो, तो आनंदाच्या वेळेस पण शिवी देतो, आणि वाईट वेळेसला सुद्धा.


आमची आणि तुमची दोस्ती एवढी खास आहे कि, नोकरी करणार तू आणि पगार घेणार मी.


दोस्तीची यारी एकदम खिचडी भातासारखी असते, चव तर नसते पण भूक मिटून जाते.


फरक तर आप-आपल्या विचारात आहे, नाहीतर Friendship सुद्धा प्रेमापेक्षा कमी नाही.


तू Tention नको घेउस , आपली Friendshipकधीच नाही तुटणार.


रक्ताच्या नात्यापेक्षा एक अतूट नाते असते ते म्हणजे मेत्रीचे.


जेव्हा तुमची लागली असेल तेव्हा जो मित्र तुमची जास्त घेतो तोच तुमचा खरा मित्र समजावा.


एकदा राधाने कृष्णाला विचारले
मैत्रीचा काय फायदा आहे
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो
तिथे "मैत्री" कधीच नसते.


मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे
बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग
"मैत्री".😍😍😍


खरा मित्र कधीच तुम्हाला
तुमच्या खऱ्या नावाने कधीच हाक
मारत नाही.


कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी
असेल तर मैत्री निवडा
प्रेम नको.


जगावे असे की,मरणे अवघड होईन
हसावे असे की,रडणे अवघड होईल
कोणाशी मैत्री करणे सोपे आहे
पण मैत्री टिकवावी अशी की,
दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे......


साथ जर सोडायची असेल तर हसून सोडा मित्रांनो , कारण लोकांना हे नको समजायला कि आपल्यात दुरी झाली.


तुझ्या यारी मध्ये मी थोडं बिघडलो , चांगला तर मी आधीपासून नवतो पण, आता Extra हरामी झालोय.


भाईचा आवाज दिल्ली ते स्मशानघाट पर्यंत आहे , आवाज दिल्ली पर्यंत जाते ,आणि दुष्मन स्मशानघाट पर्यंत.


तुला बघणारे लाखो असतील पण, माझा भाऊ जो करोडोमध्ये एक आहे त्याच्यापुढे तुझी काहीच लायकी नाही.


दोस्ती TUमाझा22... मी तुझा22..


यश आपल्याला हिम्मतीने मिळत, आणि हिम्मत मित्राने वाढते, आणि दोस्त नशिबाने मिळतात आणि नशीब माणूस स्वतः बनवतो. 


आपलं तर कोणी मित्र नाही साहेब, सगळे काळजाचे तुकडे आहेत.


आमचे मित्र असताना आमच्यावर वाईट वेळ येऊ नाही  शकत , जरी आली तरी  मित्रांन समोर जास्त वेळ टिकू नाही शकत.


माझ्या दोस्तानां ओळखणं एवढं अवघड नाही, ते हसणं सोडून देतात, मला रडताना बघून.


हि दोस्ती आम्हाला देवाने दिलेली आहे, म्हणून आम्ही दोस्तीला परमेश्वर मानतो.


नशीब तर आमचं पण खास आहे , त्यामुळे तुमच्या सारखे दोस्त आमच्या जवळ आहे.


मैत्री म्हणजे आपल्या विचारांत
सतत कुणी येणं असतं...
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असत.

 Friendship Funny status in marathi

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि
सावलीसारखी कमवा,कारण काच
कधी खोट दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.


समोरच्याच्या मनाची काळजी
तुम्ही तुमच्या
मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे मैत्री......


एक खरा मित्र हजारो नातेवाईक पेक्षा चागंला असतो.


मित्र बनवायला थोड हळू राहा, आणि बदलायला सुद्धा.


एक गुलाबाचं फुल बाग बनू शकतं , तर  एक दोस्त दुनिया का नाही बनू शकत.


एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रास देणारा मित्र सगळ्यांना नाही मिळत.


काय लहानपण असायचं जेव्हा, 2 बोट जोडले कि दोस्ती व्हायची.


एका दोस्तासोबत अंधारात चालणे आणि, एकट उजेडात चालण्यापेक्षा कधी पण चांगलं.


वयाचं काहीच देणंघेणं नसतं
जिथे विचार जुळतात ना
तिथे खरे मैत्री होते.


"Style" असं करा कि "लोक बघत" राहतील , आणि "दोस्ती" अशी करा कि "लोक जळत" राहतील.


आमचे जिगरी दोस्त भले हि कमी आहेत, पण जेवढे पण आहेत ते कोणापेक्षा "कमी" नाहीत. 


मानलं  कि जिंदगी आज Limited आहे, पण आमच्याकडे  दोस्तांची साथ Unlimited आहे.


जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात
पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात
घर करून राहिलेली असते,
आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.


देव ज्यांना रक्ताच्या
नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.


Life मध्ये एक वेळेस 'Bf नसला तरी
चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
'Best friend नक्की हवा.


काही म्हणा आपल्या Best friend ला
त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात
वेगळीच मजा असते.😘


जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही.

Read Also -

Hot Romantic Status in Hindi - Romantic Shayari in Hindi 

Yaari me Gaddari Status in Hindi 

Royal Friendship Attitude Status, Shayari in hindi

Tags - Funny Friendship status in marathi/विनोदी मराठी मैत्री स्टेटस👌, Friendship Quotes in marathi, Best Friendship Status in marathi /दोस्ती सर्वोत्तम स्टेटस मराठीमध्ये👍, Maitri Status marathi, Best Friendship Quotes in marathi👍, Friendship Funny status in marathi, Friendship sad status in marathi, Kattar Maitri Status in marathi, Dosti Shayari Marathi.

हर दिन नये नये स्टेटस और शायरी पाने के लिए अभी Bookmark करें StatusCrush.in को। 

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ