200+ Happy Gudi Padwa Wishes in Marathi 2024

नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी Gudi Padwa Wishes घेऊन आलो आहोत. तुम्हीही Gudi Padwa Wishes शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. तुम्ही या Gudi Padwa Wishes तुमच्या सोशल मीडियावर शेअर करू शकता. तुम्हाला ही पोस्ट आवडेल अशी आशा आहे.

Gudi Padwa Wishes

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा - Happy Gudi Padwa Wishes in Marathi

प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे, सुख,

समाधान, समृद्धी 🙏आणि हर्ष!!

⛳गुढीपाडव्याच्या आणि

नवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा.⛳


नविन वर्षात आपणास

शिवनेरीची श्रीमंती

रायगडाची भव्यता

प्रतापगडाची दिव्यता

सिंहगडाची शौर्यता

सह्याद्रिची उंची लाभो

हिच शिवचरणी प्रार्थना

⛳मराठी नुतन वर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा हिंदूनुतनवर्षाभिनंदन !⛳


जल्लोष नववर्षाचा…मराठी अस्मितेचा…

हिंदू संस्कृतीचा… सण उत्साहाचा…मराठी मनाचा…

तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…⛳

🙏गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏


सुरु होत आहे नवीन वर्ष,

मनात असुद्या नेहमी हर्ष

येणारा नवीन दिवस

रेल नव्या विचारांना स्पर्श.

हिंदू नव वर्षाच्या आणि

⛳गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेछा.⛳


येवो समृद्धी अंगणी 🌟, वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

🙏🎊नववर्षाच्या या शुभदिनी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! 🎊🙏


चला उभारू पुन्हा आता,

पर्यावरणाची गुढी.

स्वागत करू नववर्षाचे,

पोचवू हा संदेश घरोघरी.✨

🙏गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏


वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट 🌅 तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती!

🙏⛳Happy Gudi Padwa!🙏⛳


नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा..

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


श्रीखंड पूरी,

रेशमी गुढी,

लिंबाचे पान,

नव वर्ष जाओ छान..

आमच्या सर्वांच्या तर्फे

हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी गुढी पाड़वा..!


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरनी वाहू,

स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा,

तुमच्यासाठी..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी..

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!


उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगत न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार,

नविन आनंद, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष..

Happy Gudi Padwa!


वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा…

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!


नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

नववर्षाच्या 🌄 स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण 👌,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधीत 🌹 जसे चंदन…

🙏नूतनवर्षाभिनंदन !!🙏


तुम्हाला व कुटूंबियांना, गुडीपाडवा व

मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

🙏⛳माझ्या सर्व मित्रांना

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏⛳


गुढी मराठी संस्कृतीची

गुढी मराठी अस्मितेची!

आपणांस व आपल्या परिवारास

⛳हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.⛳


उभारा गुढी आपल्या दारी

सुख 🌟 समृद्धी येवो घरी

पाडव्याची नवी पहाट

घेऊन येवो सुखाची 🌊 लाट

तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना..

🙏गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🙏


वसंत ऋतूच्या 🌳 आगमनी,

कोकिळा गायी मंजुळ गाणी,

नव वर्ष आज शुभ दिनी,

सुख समृद्धी 🤗 नांदो जीवनी.

गुढी पाडव्याच्या आणि

⛳नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!⛳


तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,

मी नाही दिला..

पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय 🤨.

ते येत्या गुढीपाडव्याला,

तुमच्या घरी येतील..👇

त्यांची नावे आहेत,

सुख, शांती, समृद्धी…🤗!!!

🙏गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !🙏


🙏गुढी पाडवा आणि नूतन

वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा.🙏


चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा

साखरेच्या गाठी आणि 🌿 कडुलिंबाचा तुरा !

मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने

साजरा करा पाडव्याचा सण !

🙏पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !🙏


गुढीपाडव्याचा सन

आतां उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं

सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी

आतां पाडवा पाडवा!

तुम्ही येरांयेरांवरी

लोभ वाढवा वाढवा.🙏


शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा 🌿 वसंत आला,

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

चैत्र “पाडवा” दारी आला…

🙏नूतन वर्षाभिनंदन!🙏


सोनेरी पहाट,

उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण,

अन सुखांची बरसात..

दिवस सोनेरी,

नव्या वर्षाची सुरुवात..

गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!


वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


इंग्रजांच्या 31stला जरा लाजु दे,

ढोल ताशाचा गजर वाजू दे,

आणि हिंदू नववर्षाचे

स्वागत त्रिखंडात गाजू दे!👍

⛳गुढीपाडव्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा!⛳


सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात…

⛳गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!⛳


गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण 🏠 दाराशी,

काढून रांगोळी 🌈 अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची…

⛳गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!⛳


गोडी-गुलाबी 🌹 अन थोडासा रुसवा,

खुप सारे प्रेम अन थोडासा रागवा,

नको अंतर कधी, नको कधी दूरावा,

पावसाला 🌧️ लाजवेल ईतका

असू दे मैत्री मध्ये जिव्हाळा.

💐तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व

नवीन मराठी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.💐


नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची ⛳ गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

🙏नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🙏


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी 💫 किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा

सोन्यासारख्या लोकांना..✨

🙏गुडीपाडव्याच्या हार्दिक

शुभेच्छा पतिदेव!🙏


वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गाई मंजुळ गाणी..

नव वर्ष आज शुभ दिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


चैत्राची सोनेरी पहाट,

नव्या स्वप्नांची नवी लाट,

नवा आरंभ, नवा विश्वास,

नव्या वर्षाची हीच तर

खरी सुरवात..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


चंदनाच्या काठीवर,

शोभे सोन्याचा करा..

साखरेची गाठी आणि,

कडुलिंबाचा तुरा..

मंगलमय गुढी,

ल्याली भरजरी खण..

स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


जल्लोष नववर्षाचा..

मराठी अस्मितेचा..

हिंदू संस्कृतीचा..

सण उत्साहाचा..

मराठी मनाचा..

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रसन्नतेचा साज घेऊन,

यावे नववर्ष!

आपल्या जीवनात नांदावे,

सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !!

गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा!


गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची..

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!


निळ्या निळ्या आभाळी,

शोभे उंच गुढी..

नवे नवे वर्ष आले,

घेऊन गूळसाखरेची गोडी..

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!


गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

🙏हिंदु नव वर्षाच्या शुभेच्छा.🙏


उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात 🌈 न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

🥳नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊


शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!💫

कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!

तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!🎊

आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात

मनासारखे घडू दे…!!

⛳🙏सर्वांना गुडीपाडव्याच्या

हार्दिक शुभेच्छा…!!⛳🙏


श्रीखंड पूरी,

रेशमी गुढी,

लिंबाचे पान,

नव वर्ष जाओ छान..

आमच्या सर्वांच्या तर्फे

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🌹हॅप्पी गुढी पाड़वा…!💐


वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा.

⛳गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!⛳


निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासाखरेची 😋 गोडी

💐गुडीपाडव्याच्या शुभेच्छा.💐


नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार 👌,

नविन आनंद 😊, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…

⛳Happy Gudi Padwa !⛳


आशेची पालवी 🌿, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…

🙏गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!🙏


दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरणी वाहू..

स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू👍…

⛳हॅपी गुढी पाडवा!⛳

हर दिन नये नये स्टेटस और शायरी पाने के लिए अभी Bookmark करें StatusCrush.in को।

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ